| 
पालक प्रोजेक्ट प्लॉट क्रमांक :- 6 | ||||
| 
पिकाचे नाव / जात :- पालक-ऑल ग्रान  | ||||
| 
पिकाचा कालावधी :- ९० ते ११५ दिवस | ||||
| 
जमिनीचा प्रकार/सामू :- मुरमाड/PH | ||||
| 
अ.न | 
दिनांक | 
वेळ | 
करावयाचे काम | 
प्रक्टिकल | 
| 
१ | 
२४-११-१७ | 
०५:०० | 
प्लॉट साफ केले. | |
| 
२ | 
२६-११-१७ | 
०१:०० | 
शेणखत टाकला | 
खताचा डोस | 
| 
३ | 
२७-११-१७ | 
००:३० | 
 पालक चे बी फेकले | 
बीज प्रक्रिया | 
| 
०२:०० | 
पाणी दिले | 
पाणी देण्याच्या पध्दती | ||
| 
४ | 
२९-११-१७ | 
०२:०० | 
पाणी दिले | 
पाणी देण्याच्या पध्दती | 
| 
५ | 
३०-११-१७ | 
०१:०० | 
गोमुत्र मारले व  | 
खताचा डोस | 
| 
६ | 
०१-११-१७ | 
०२:०० | 
पाणी दिले | 
पाणी देण्याच्या पध्दती | 
| 
७ | 
०२-११-१७ | 
०२:०० | 
पाणी दिले | 
पाणी देण्याच्या पध्दती | 
| 
८ | 
०४-११-१७ | 
०२:०० | 
पाणी दिले | 
पाणी देण्याच्या पध्दती | 
| 
९ | 
०५-१२-१७ | 
०२:०० | 
पाणी दिले | 
पाणी देण्याच्या पध्दती | 
| 
१० | 
०६-१२-१७ | 
००:३० | 
युरिया खत टाकला | 
खताचा डोस | 
| 
०२:०० | 
पाणी दिले | 
पाणी देण्याच्या पध्दती | ||
| 
११ | 
०७-१२-१७ | 
०१:०० | 
पाणी दिले | 
पाणी देण्याच्या पध्दती | 
| 
१२ | 
०८-१२-१७ | 
००:३० | 
युरिया खत टाकला [२००gm] | 
खताचा डोस | 
| 
००:३० | 
पाणी दिले | 
पाणी देण्याच्या पध्दती | ||
| 
१३ | 
०९-१-१८ | 
०१:०० | 
मेथी काढली व फूडलॅब ला दिली | 
पिक काढणे | 
पालक च्या एका पेंडीचे वजन २०० ते १५० gm इतके भरलेएकूण पालकच्या गड्ड्या – ४० आहेत्याचे वजन ८ kg इतके झाले
नाव-: मयूर मोरे
नाव-: मयूर मोरे
विभागाा चे नाव-:शेती व पषु पालन 
पीकाचे नाव व जात-: पालक - आॅॅॅल ग्रीन जात
पीकाची कालावधी -: ९० ते ११५
पेरणीची वेळ -: सप्टेंबर ते डिसेंबर
  *  पालक एक पालेभाजी आहे.
पालकचे शास्त्रीय नाव स्पिनॅसिया ओलेरोसिया असे आहे.
मध्य व आग्नेय आशियातून आलेले हे झाड साधारण ३० से.मी. (१ फूट) उंचीचे होते. याचा आयुष्यकाल साधारण एक वर्ष असतो. युरोप, अमेरिकेची संयुक्त संस्थाने आणि आशियातील अनेक भागांत पालकची लागवड केली जाते. भारतामध्ये प्राचीन काळापासून पालकाची लागवड केली जाते.
प्रस्तावना
पालक ही अतिशय लोकप्रीय पालेभाजी असून या भाजीपाला पिकाची लागवड वर्षभर करता येते. तसेच या भाजीला सतत मागणी असते. पालकातील पोषणमुल्ये लक्षांत घेतांं पालकाची लागवड मोठया प्रमाणावर होणे आवश्यक आहे.
हवामान
पालक हे कमी दिवसांत तयार होणारे हिवाळी पीक असल्यामुळे महाराष्ट्रात कडक उन्हाळयाचे एक दोन महिने वगळून वर्षभर पालकाची लागवड करता येते. 
जमीन
पालकाचे पीक विविध प्रकारच्या जमिनीत घेता येते. खारवट जमिनीतही पालकाचे पीक चांगले येऊ शकते. ज्या खारवट जमिनीत इतर पिके येऊ शकत नाहीत तेथे पालक घेता येते.
लागवड
महाराष्ट्रातील हवामानात पालकाची लागवड जवळ जवळ वर्षभर करता येते. खरीप हंगामातील लागवड जून – जूलैमध्ये आणि रब्बी हंगामातील लागवड सप्टेबर आक्टोबरमध्ये केली जाते. भाजीचा सतत पुरवठा होण्यासाठी 10 ते 15 दिवसांच्या अंतराने हप्त्या हप्त्याने बियांची पेरणी करावी बी फेकून पेरावे आणि नंतर बी मातीत मिसळून हलके पाणी द्यावे.
काढणी उत्पादन आणि विक्री
पेरणी नंतर सुमारे 1 महिन्याने पालक कापणीला तयार होते. पालकाची पूर्ण वाढलेली हिरवी कोवळी पाने 15 ते 30 सेंटीमीटर उंचीची झाल्यावर पानांच्या देठाचा जमिनीपासून 5 ते 7.5 सेमी भाग ठेवून वरील भाग खुडून अथवा कापून घ्यावा. आणि पानांच्या जूडया बाधाव्यात. त्यानंतर 15 दिवसाच्या अंतराने जातीनुसार 3-4 किंवा त्यापेक्षा जास्त खुडे करावेत.
स्वरूप-:
पालकाच्या भाजीत जीवनसत्त्व ए, बी, सी आणि इ तसेच प्रोटीन, सोडियम, कॅल्शियम, फॉस्फरस, क्लोरिन व लोह असते. पालक रक्तातील रक्तकणांची वाढ करते. पालकमध्ये जास्तीत जास्त प्रोटीन निर्माण करणारे अॅमिनो अॅसिड असते.
उपयोग
पालकाच्या बियांचा औषधासाठी उपयोग होतो. पालकच्या भाजीपासून अनेक पदार्थ तयार करता येतात.
No comments:
Post a Comment