1. शेती आणि पशुपालन
मुरघास तयार करणे-:
उदेश-: मुरघास तयार करणे
साहित्य-: विळा,कोयता,घमेल,दाताळे,कुटी मशीन
मुरघास बॅग,दाव
साधने-: ओली मका
कृती-; पहील्यादा आम्ही शेतात जाउन मका विळ्यने कोयत्याने
कापून ढेवली व त्या नंतर ती ट्रोली मध्ये भरून आणली
व त्या मकेची कुटी केली व त्या नंतर तो मका मुरघास
बॅगमध्ये भरला पण तो आसा भरला की त्या मध्ये जराशी
ही हवा राहु नये त्या नंतर तो मका वरुन दाबून भरली व त्या
नंतर तो मुरघास बॅगचे तोंड धाग्याणे घठ्ठ बांधला कारण त्यात
हवा सुदता जाऊन द्यायची नसते नाही तर ते खराब होतो
व हा मुरघास 45-50 दीवस हा मुरघास तयार होतो
निरीक्षण :- मुरघास 45-50 दीवसात तयार होतो. व त्यात जर हवा
राहिली तर खराब होऊ शकतो त्या मुळे त्या तील सर्व
हवा काढावि.
साहित्य:- फावडे,घमेले,टीकाव
साधने :- S.S.P आझोला,कागद,युरीया
उददेश :- जनावरासाठी आझोला बेड तयार करणे
कृती :- पाहिले आम्ही आझोला विषय माहिती जाणुन घेतली
आझोल्याचे फायदे व त्यातील प्रथिने याची माहिती
जाणुन घेतली व त्यांच्या जाती सहा आहेत पण त्यातील
तीनच खाण्यासाठी योग्य आहेत
1) आझोला कॅरोलियना २) आझोला मायक्रोफायला व
योग्य असणारी व देशी जता आझोला पीनाटा ही आहे
व आझोला मध्ये २०ते२५ % प्रोटिणचे प्रमाण असतात
आझोला बेड मध्ये टाकले जाणारे घटक:- 5kg शेण,5kg
चाळलेली माती व बेड हे १० ते १५ सेंटीमीटर खोल आसावे
त्याच्यात पाणी साधारणता १० ते १२ सेंटीमीटर इतके आसावे
व बेड तयार करतानी जो कागद वाफतो त्याच्या खाली आपले
जुणी पोती पिशव्या टाकाव्यात कारण:- कागद लीकेज होउ नये
यासाठी टाकावे व एक जनावरांला २ ते आडीज kg आझोला हवा
आझोला मध्ये कार्बोदके व तेलाचे प्रमाण कमी असते व नायट्रोजन ७०y असते बेड साठी टाकणारे कागदाचे नाव:-
निरीक्षण :- आझोल्याची वाढ ७ ते ८ दीवसात दुध जनावरांला
आझोला दिलास त्यांच्या दुध १० r वाढ होते व आझोला
कोंबड्यांना दिल्यास त्यांच्या वजनात वाढ होते पंरतु अंडी
देण्याचा कालावदी लवकर येतो.