अन्न प्रयोगशाळा
  Practical No:-  १ 
Food Lab Machines Information
* Food pulpers - फळाचा रस काढण्यासाठी या मशीनचा उपयोग करतात.
 
* High speed mixer -
 मोठ्या प्रमाणात फ़ूड कट करण्यासाठी या मशीन चा   उपयोग केला जातो.
      मोठ्या प्रमाणात फ़ूड कट करण्यासाठी या मशीन चा   उपयोग केला जातो. 
*Heating cutlery -
 मोठ्या पदार्थ गरम किवा थड करण्यासाठी या मशीन चा उपयोग केला जातो
  मोठ्या पदार्थ गरम किवा थड करण्यासाठी या मशीन चा उपयोग केला जातो
.   
* Oil filtration-
बियामधील तेल काढण्यासाठी या मशीन चा उपयोग केलो जातो.
* Filing machine-
बॉटल मध्ये रस भरण्यासाठी या मशीन चा उपयोग केला जातो.
*Nitrogen packing -
पिशवीत हवा भरण्यासाठी या मशीन का चा उपयोग केला जातो.
*Weight Balance-
वस्तु चे वजन करण्यासाठी या वेट बॉलेसचा उपयोग केला जातो.
*Flour mixer:-
पीठ व मैदा मिक्स करण्यासाठी या मशीन चा उपयोग केला जातो.
* Volumetric cutter -
आवड़ा कट करून त्याची बी बाजूला काढण्यासाठी या आवड़ा कटर मशीन चा उपयोग केला जातो.
* Mikeo Oven -
केक व नानकेट कुकिंग करण्यासाठी मायको ओव्हन चा उपयोग केला जातो.
Practical No:- 2
जिरा बटर
उद्देश्य :- खाण्यासाठी जीरा बटर तयार करणे
साहित्य:- मैदा ,साखर ,जीरा ईस्ट ,मीठ ,तेल ,लाकड़े इ.
साधने :-भांडी ,ट्रे- ,भट्टी इ.
कृती :-
१) वस्तुचे वजन क- रून घेणे.
२) पाणी ,साखर ,जीरे एकतर मिश्र्ण करुन घेणे.
३) त्यामध्ये ईसट टाकून चागले हालवने टाकणे
४) त्यामध्ये मीठ आणि कलर मिश्र्ण करुन घेणे.
५) आता त्यांचा मध्ये तेल टाकने.
६) आता त्यात फुगवण्यासाठी एक तास ठेवावे.
७) नतर त्याला टेरे मध्ये टाकून ठेवणे.
८) बटर फुगल्यानत्र ते भट्टी मध्ये भाजून घेणे.
Practical No:-3
चिक्की तयार करणे
                शेंगदाणे   चिक्की   तयार   केली
   (१)   शेंगदाणे  भाजणे    [200gm]
       (२)  साखर  घेतली  [२00gm]
       (३)   शेंगदाणे  बारीक   केले   व  साल    काढले
       (४)   कढईत पाक तयार करुन त्यात  शेंगदाणे  टाकले
      (५) ट्रेला   तेल   लावले
      (6)  त्यात ते मिश्रण टाकल
      (७) २  मिनिटात त्याला चीक्यीचा कटरच्या सहाया
    (८) चिक्की   गार   झाल्यावर    ती    प्याकिंग   केली
     (९) त्यानंतर   तिची   विक्री करणे झाली चिक्की तयार
Practical No:-4
रक्तगट तपासणे व माहिती घेणे.
साहित्य :- लँसेट, कापूस, काचपट्या (स्लाईड्स), स्पिरीट, Anti A, Anti B,          Anti D. इ.
कृती :- प्रथमता: आम्ही रक्तगट म्हणजे काय व तो कसा चेक करावयाचा       हे समजून घेतले. आणि आमच्या सेक्शन मधीलच मुलांचे रक्तगट चेक केले. रक्तगट बरोबर असल्याची खात्री सरांकडून करून घेतली.
प्रात्यक्षिकामधील कृती : आपल्याला ज्या व्यक्तीचा रक्तगट चेक                 करावयाचा आहे त्याच्या डाव्या हाताच्या करंगळी शेजारील बोटाचे रक्त घ्यायचे. त्याअगोदर ती जागा स्पिरीटने स्वच्छ निर्जंतुक करावी. बोटावर लँसेटनी टोचून रक्त काढावे. ते रक्त काचपट्टीवर  तीन (3 drops) ठिकाणी घ्यायचे. त्याचबरोबर Anti A, Anti B, Anti D. या बॉटलमधील अँटीसिरा त्या काचपटीच्या घेतलेल्या रक्तावर एकेक थेंब टाकणे. अँटीसिराचे थेंब टाकल्यावर थोडावेळ थांबणे. त्यानंतर पट्टी हळू हळू हलवणे, अँटीसिरा व रक्त मिसळण्यासाठी. खालील निरीक्षण अनुमान नुसार रक्तगट ओळखता येतो.
आम्ही आमच्या सोयीसाठी विसरू नये म्हणून काचेच्या स्लाईड एवढी कागदाची पट्टी तयार करून त्यावर Anti A, Anti B, Anti D असे लिहून मग त्याच्यावर काचेची पट्टी ठेवली होती मग त्यावर अँटीसिराचे (Anti A, Anti B, Anti D) drops सोडले होते.
| 
निरीक्षण | 
अनुमान | 
| 
फक्त अँटीसिरा A व D टाकलेल्या ठिकाणी गुठळ्या तयार झाल्या व अँटीसिरा B टाकलेल्या ठिकाणी गुठळ्या तयार  झाल्या नाही तर  | 
रक्तगट A (+) ve | 
| 
फक्त A अँटीसिरा मध्ये गुठळ्या तयार झाल्या तर | 
रक्तगट A (-) ve | 
| 
फक्त अँटीसिरा B व D टाकलेल्या ठिकाणी गुठळ्या तयार झाल्या व अँटीसिरा A टाकलेल्या ठिकाणी गुठळ्या तयार  झाल्या नाही तर  | 
रक्तगट B (+) ve | 
| 
फक्त B अँटीसिरा मध्ये गुठळ्या तयार झाल्या तर | 
रक्तगट B (-) ve | 
| 
अँटीसिरा A,B व D टाकलेल्या तिन्ही ठिकाणी गुठळ्या तयार झाल्या तर | 
रक्तगट AB (+) ve | 
| 
फक्त A व B अँटीसिरा मध्ये गुठळ्या तयार झाल्या तर | 
रक्तगट AB (-) ve | 
| 
फक्त अँटीसिरा A व B टाकलेल्या दोन्ही ठिकाणी गुठळ्या तयार झाल्या नाहीत व D मध्ये गुठळ्या तयार झाल्या तर | 
रक्तगट O (+) ve | 
| 
अँटीसिरा A,B व D टाकलेल्या तिन्ही ठिकाणी गुठळ्या तयार झाल्या नाहीत तर | 
रक्तगट O (-) ve | 
Practical No:-5
नानकेट बनवने
उद्देश :- नानकेट बनवुन विक्री करणे
साहित्य :- मैदा,साखर, तेल,लाकूड,डालडा,
साधने:- ओव्हन ,ट्रें,प्लेट,चमचा,परात
कृती :- डालडा गरम करून त्यात साखर व मैदा मिक्स करून          चागले मिक्स केले .त्यानंतर त्या पिठाचा गोळा तयार          केला त्यानंतर त्या गोळायासून  थोडे-थोडे घेऊन              वेगवेगळे शेप देऊन नानकेट बनवले बनवले व त्यानंतर       ट्रेला तेल लावुन ते ट्रे मध्ये ठेवुन ओव्हन मध्ये भाजायला        ठेवून ते नानकेट तयार झाले
निरीक्षण:- पीट मळताना कागले मळावे नानकेट भाजताना              जळणार नाही याची काळजी घयावी
  
Practical No:-6
मक्याच्या दाण्याचे पॉप कॉर्ण बनवणे .
उद्देश :   मक्याच्या दाण्याचे पॉप कॉर्ण बनवून ते विक्री करून 
        नफा मिळवणे .
साहित्य : मक्याचे दाने ,तेल ,हळद ,मिट इत्यादी ......
साधने : कुक्कर ,ग्यास ,चमचा ,इत्यादी ........
प्रात्यक्षिक कृती :- प्रथम सर्व साहित्य वजन काट्यावर मापून
    घेतले .ग्यास पेटवून कुक्कर गरम होण्यास ठेवले .नंतर तेल 
    टाकून गरम झाल्यानंतर त्यात हळद व मीठ घातलुन हलवले
नंतर त्यात मक्याचे दाने टाकले हलवले .झाकण ठेवले .थोड्या 
वेळानंतर तड –तड असा आवाज बंद झाल्यावर झाकण काडून 
पॉप 
कॉर्ण पसरट भांड्यात थंड होण्यास ठेवले .प्याकेजिंग पिश्व्याचे 
वजन करून त्यात प्रत्येकी ३०ग्र्यम मका भरून प्याकेजिंग केले 
.त्यावर लेबल लावून विक्रीस ठेवले .अर्ध किलो मक्याच्या 
दाण्यापासून १५ प्याकेठ तयार झाले .
पॉप कॉर्ण बनवण्यासाठी झालेला प्रत्यक्षिक खर्च 
:
| 
अनु क्र . | 
मालाचे नाव | 
 मालाचे वजन | 
दर | 
एकून किंमत | |||
| 
१] | 
मक्याचे दाने | 
500kg | 
120 | 
60/- | |||
| 
२] | 
हळद | 
40gm | 
260 | 
10/- | |||
| 
३] | 
मीठ | 
60gm | 
18 | 
1/- | |||
| 
४] | 
तेल | 
160gm | 
75 | 
12/- | |||
| 
५] | 
इंधन | 
10minit | 
15 | 
5/- | |||
| 
६] | 
इलेक्ट्रिक पावर | 
1minit | 
10 | 
5/- | |||
| 
७] | 
प्याकेजिंग पिशवी | 
15gm | 
25 | 
2/- | |||
| 
8] | 
एकून खर्च : | 
95.02/- | |||||
मालाचा एकून खर्च ९५.२० /- रुपये झाला .१प्यकेत ३०ग्र्यम भरून 
१०रुपयाला विकल्यावर ५० रुपये नफा झाला.
Practical No:-7
   मानवी शरीरास लागणाक्यारी लरीज काढणे .
अन्नपदार्थ यानुसार मानवास किती क्यालरीज मिळतात हे 
तपासून काही माणसाना लागणारी क्यालरीज असणारे अन्नपदार्थ
बनविणे .
“ जे अन्नपदार्थ आपण खातो.त्यातून तीत्यार होणारी उर्जा तिला 
मापनाचे शाधन म्हणजे क्यालरीज होय .
क्यालरीज मापनाची शाधने :डिजिटल थर्मामीटर ,क्लिनिकल 
थर्मामीटर 
.
..
                   क्यालरीज मापनाच्या पद्धती
१] स्मॉल क्यालरीज=१ ग्र्याम
                       २]  लार्ज क्यालरीज= १किलो .  
क्यालरीज पुरुष व श्त्रीयांच्यात विविध प्रमाणात असतात.
| 
Sr.no | 
पुरुष | 
स्त्रिया | 
| 
१] | 
Narmal  worke:-2000to2600 cal. | 
Narmal  worke:-1600to2000 cal. | 
| 
२] | 
Mediam  worke:-2200to2800 cal. | 
Mediam  worke:-1500to2200 cal. | 
| 
३] | 
Larye  worke:2000to2400 cal. | 
Larye  worke:2000to2400 cal. | 
क्यालरीज मिळणारे घटक :-    
| 
अनु क्र | 
स्निध पदार्थ | 
प्रथिने | 
 
    