शेती व पशुपालन
(१) मूरघास तयार करणे
उद्देश :- मूरघास तयार करणे
साहित्य :- विळा , कोयता, घमीले ,दाताळे , कुटी मशीन ,मुरघास बॅग
साधने :- ओली मका .
कृती :- पहिल्यादा आम्ही शोतात ज़ावून मका विळ्याने व कोयत्या ने यांनी कापले त्या नंतर ट्रक्टर मध्ये भारुन आणली व त्या मकेचे कुटी केली व त्या नंतर ती मका मुरघास बॅगमध्ये भरली पण ती अशी भरली की त्या मध्ये ज़राशी ही हवा राहू नये त्या नंतर ती मका वरून दाबून भरली व मोरगास बॅगेचे तोंड कासऱ्याने घटट बांधले कारन त्यात हवा सूदधा जाऊन दयायची नसते नाहीतर ते खराब होते व हा मुरगास ४५ -५० दिवसात तयार होतो .
निरीक्षण :- मुरगास ४० -५० दिवसात मुरगास तयार होतो व त्यात जर हवा रहिली तर तो खरब होऊ शकतो त्यामुळे त्यातील सर्व हवा काडवी .